
ं.🚩 !!ॐ !! |🇮🇳
सुप्रभात 🌞
🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝
🚩युगाब्द ५१२३
🚩विक्रम संवत्सर २०७७-७८
🚩शालिवाहन संवत् शके१९४३
🚩 शिव शके ३४७-३४८
🌞 संवत्सर- प्लवनाम
🌻आयन – उत्तरायण- शिशिरऋतु
🚩 माघ कृष्ण पक्ष – चतुर्दशी (२५:०१)
☘️ नक्षत्र — धनिष्ठा (२७:४८)
🌻योग — परिघ (११:१७)
😇करण — विष्टि (१४:०७)
🍁 वार — मंगळवार
दिनांक – ०१ मार्च २०२२
👁राहुकाल-दु.१५:०० ते दु.१६:३० पर्यत
🚩आज – महाशिवरात्रि -शिवपूजन -मध्य रात्री २४:२६ ते २५:१५ प. -भद्रा १४:०७ प. मृत्यु २७:४८ नं.
🌸आज – वर्ज्य दिवस आहे.
🌹आजचा🌹दिवस शुभमंगलमय जावो.
🌷(श्री.वे.मु.गजानन वि.हिरेमठ स्वामी)🌷



