vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एमआयएमची दोन मते कोणाला? अखेर सस्पेन्स संपला, खासदार इम्तियाज जलील यांनी केली घोषणा

एमआयएमची दोन मते कोणाला? अखेर सस्पेन्स संपला, खासदार इम्तियाज जलील यांनी केली घोषणा…

 

आपल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी म्हटलं, “भाजपचा पराभव करायचा आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असलेले राजकीय, वैचारिक मतभेद कायम राहतील.”

आज राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूकापुर्वी एमआयएमने मोठी घोषणा केली आहे. ओवेसी यांचा पक्ष आता महाविकास आघाडी (MVA) उमेदवाराला मतदान करणार आहे. आपल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी म्हटलं, “भाजपचा पराभव करायचा आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असलेले राजकीय, वैचारिक मतभेद कायम राहतील.”

 

संबंधित पोस्ट

महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली दोन नवीन इलेक्ट्रिक वाहने- लाँच केली आहेत.

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिध्द होणार

vishwatmaklokswamivarta

मतदार यादी व मतदान केंद्रासंदर्भात माहितीसाठी हेल्पलाइन उपलब्ध,मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा

फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करण्यात येईल- कृषिमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊनबैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश..