vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिध्द होणार

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिध्द होणार

        सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर, सर्व विधानसभा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नीता सावंत-शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

    मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने (De-Novo) मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. दि. ६ नोव्हेंबर २०२५ अखेर प्राप्त झालेल्या अर्जास अनुसरुन प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी घोषित केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी प्रारुप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्ह्यातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

00000

संबंधित पोस्ट

सर्व भारतीयांचं स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून श्री साईबाबा समाधीचे दर्शन

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

vishwatmaklokswamivarta

बालसाहित्यिकांची कार्यशाळा व ग्रंथप्रदर्शन वाचन हे एकमेव व्यसन ज्यामुळे माणूस वाचतो- ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड

vishwatmaklokswamivarta