vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रेल्वेचे विशेष बातमी ,पुणे-नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा, कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा

पुणे-नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा, कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा…

मुंबईहून पुण्यासह नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस ठाकुर्ली डोंबिवली मार्गावर खोळंबल्या आहेत.

आज सकाळी कल्याण (Kalyan) जवळील रेल्वे रुळाला (Railway Track) तडा गेल्यान मुंबईहून (Mumbai) पुण्यासह (Pune) नाशिकच्या (Nashik) दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस (Express) ठाकुर्ली (Thakurli) डोंबिवली (Dombivali) मार्गावर खोळंबल्या आहेत. तरी घटना स्थळी तात्रिक विभागाचे अधिकारी दाखल होत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं (Railway Track Repair) काम सुरु आहे.

 

आज सकाळी कल्याण  जवळील रेल्वे रुळाला  तडा गेल्यान मुंबईहून पुण्यासह नाशिकच्या  दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस  ठाकुर्ली  डोंबिवली मार्गावर खोळंबल्या आहेत. तरी घटना स्थळी तात्रिक विभागाचे अधिकारी दाखल होत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं  काम सुरु आहे.

संबंधित पोस्ट

विधानसभा निवडणूक २०२४नोडल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातून जिल्हाप्रशासनाची सज्जतासर्व विभागांचा समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? जाणून घ्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय आहे तुमच्या शहरातील भाव?

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ७५१ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कडून आपत्तीप्रवण गावांमध्ये भेटी नैसर्गिक आपत्तीप्रसंगी बचावासाठी जनजागृती व प्रात्यक्षिकाद्वारे पूर्वतयारी.. 

vishwatmaklokswamivarta

पुनर्वसनासाठी आवश्यक असणा-या जमिनींसाठी प्रस्ताव तात्काळ तयार करा-पालकमंत्री शंभूराज देसाई दुहेरी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना जमीन वाटपामध्ये प्राधान्य द्या

vishwatmaklokswamivarta