आज भारतीय आंतराळात झेपावणार 8 नॅनो सॅटेलाइट आणि ओशनसॅट-3, इस्त्रोच्या या खास मोहिमेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहा येथे
माहितीदार
भारतीय आंतराळ संस्था (ISRO) आज वीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) च्या अंतिम मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे. PSLV-C54 मिशन श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून नऊ उपग्रहांसह झेपावेल, ज्यामध्ये 8 नॅनोसॅटलाइट्सचा समावेश आहे.या प्रक्षेपणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग आपण येथे पाहू शकता.