
एक कोटी रुपयांच्या 500 एमडी ड्रग्जसह दोघांना अटक, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभगाची कारवाई…
प्राईम प्रतिनिधी
मुंबई पोलिसांच्या अ्ंमली पदार्थ विरोधी वांद्रे विभागाने दोन तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रुपये कमतीचे 500 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. दोघांवरही अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या अ्ंमली पदार्थ विरोधी वांद्रे विभागाने दोन तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रुपये कमतीचे 500 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. दोघांवरही अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ड्रग्ज कोठून आणले होते. कोणाकडे पाठवले जाणार होते. त्याचा वापर काय केला जाणार होता, याबाबत मुंबई पोलीस चौकशी करण्याच शक्यता आहे.



