vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मविआच्या रविंद्र धंगेकर यांच्या विजय: आदित्य ठाकरेंनी कसबावासीयांचे मानले मनापासून आभार!

मविआच्या रविंद्र धंगेकर यांच्या विजयांनंतर आदित्य ठाकरेंनी कसबावासीयांचे मानले मनापासून आभार!

 

राज्य प्रतिनिधी

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी धंगेकर यांच्या विजयानिमित्त खास ट्विट करत पुण्यातील जनतेचे आभार मानत धंगेकर यांचे अभिनंदन केलं आहे.

आज पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात महाविकास आघाडीचे नेते, रविंद्र धंगेकर यांना बहुमत मिळाले. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी धंगेकर यांच्या विजयानिमित्त खास ट्विट करत पुण्यातील जनतेचे आभार मानत धंगेकर यांचे अभिनंदन 

आज पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात महाविकास आघाडीचे नेते, रविंद्र धंगेकर यांना बहुमत मिळाले. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी धंगेकर यांच्या विजयानिमित्त खास ट्विट करत पुण्यातील जनतेचे आभार मानत धंगेकर यांचे अभिनंदन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, संविधान व लोकशाहीसाठी लढताना, मविआच्या रविंद्र धंगेकर जीं सारख्या सहकाऱ्याला निवडून दिल्याबद्दल मी पुणेकरांचे, कसबावासीयांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच संपूर्ण माविआ च्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

 

संबंधित पोस्ट

दिवाळीचा मुहूर्त साधत उध्दव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर, घेणार मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल

vishwatmaklokswamivarta

वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणा-या18 विकासकांवर बांधकाम स्थगितीची (Stop Work) कारवाई..

vishwatmaklokswamivarta

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आजपासून पीएम मोदींचे अनुष्ठान दिला खास संदेश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : सोमवार ते 24 मार्चपर्यंत चालणार आहे. 9 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार….

vishwatmaklokswamivarta

13 ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत प्रसारमाध्यमांनी निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित करु नये -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. 

vishwatmaklokswamivarta