vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. 

आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड….

मुंबई प्रतिनिधी-आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड….

मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची आज बिनविरोध निवड झाली…

 मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सौ रितू तावडे यांची महापौर पदी तर शिवसेना पक्षाचे श्री संजय घाडी यांची निवड करण्यात आली याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महापौर सौरतू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांचे अभिनंदन करून अवि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुंबईकरांनी माय युती म्हणून आम्हाला कॉल देऊन विकासाची निवड केल्याबद्दल सर्वात आधी मुंबईकराचे अभिनंदन केले गेल्या साडेतीन वर्षात राज्यात ज्याप्रमाणे महायुतीने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले त्याच पद्धतीने नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर याच पद्धतीने कार्य करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली

यावेळी विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, आमदार सौ चित्रा वाघ, आमदार संजय उपाध्याय आणि सेना भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून महिलांचे कौतुक;अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण…

महाज्योती’च्या संशोधकाचा‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील- उद्योग मंत्री उदय सामंत,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण,एक्सपोर्ट पारितोषीक वितरण समारंभ साताऱ्यात होणार,उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर जनता दरबार भरविणार

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक-भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू