vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

राज्य प्रतिनिधी-भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन केलं. आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईच्या विकासाला गती देण्यात आली. त्याचीच पावती मुंबईकरांनी या निवडणुकीत दिली, असं ते म्हणाले.

मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त करत मुंबई खड्डेमुक्त केली जाईल, तिला शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध केलं जाईल, मुंबई भ्रष्टाचारमुक्त व्हावी, प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी जे जे आवश्यक आहे, ते महायुती सरकार करेल, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

संबंधित पोस्ट

भूमि अभिलेख विभागातील पदभरतीसाठी १३ व १४ रोजी परीक्षा

vishwatmaklokswamivarta

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी अशोक काकडे

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली..

vishwatmaklokswamivarta

संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५ चा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर

पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार

पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण..