vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  रामदास आठवले यांच्या पक्षाला दोन विजय

नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  रामदास आठवले यांच्या पक्षाला दोन विजय…

नागालँड प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले पक्षाला महाराष्ट्र विधानसभेत भलेही एकही जागा नाही. पण, असे असले तरी नागालँड विधानसभा निवडणुकी मात्र रामदास आठवले यांच्या पक्षाला मात्र दमदार यश मिळाले आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) जागा जिंकल्या आहेत.

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले  यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभेत भलेही एकही जागा नाही. पण, असे असले तरी नागालँड विधानसभा निवडणुकीत  मात्र रामदास आठवले यांच्या पक्षाला मात्र दमदार यश मिळाले आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले)  दोन जागा जिंकल्या आहेत. स्वत: रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे.

रामदास आठवले यांनी माहिती देताना सांगितले की, नागालँड विधानसभा निवडणूक 2023 मध्ये त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) दोन जागा जिंकल्या आहेत. तसेच, NDPP 1 जागा जिंकून 25 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत आणि 12 जागांवर आघाडीवर आहे. यासोबतच लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 3 जागांवर आघाडीवर आहे

संबंधित पोस्ट

समता आणि मानवतेच्या वारीची गरज – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,वारकऱ्यांना परवडणारी घरे द्या,पेन्शन उत्पन्न मर्यादा वाढवा,मराठा सेवा संघ, ओबीसी प्रतिष्ठानची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

कुळगाव बदलापूर नक्शा प्रकल्प

vishwatmaklokswamivarta

एलपीजी गॅस सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त, पाहा कोणाला मिळणार फायदा? कसे असतील नवे दर?

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव कारचा चुराडा; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू…

15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात यलो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

दिल्लीच्या पुष्प विहारच्या अमृता शाळेला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी…