
दिल्लीच्या पुष्प विहारच्या अमृता शाळेला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी…
नवी दिल्ली प्रतिनिधी
दिल्लीच्या पुष्प विहारच्या अमृता शाळेला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळावर दाखल झाले असून त्यांचा तपास हा सुरू आहे
दिल्लीच्या पुष्प विहारच्या अमृता शाळेला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळावर दाखल झाले असून त्यांचा तपास हा सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून सध्या शाळेची झडती घेण्याचे काम सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत तरी त्यांना काही महत्त्वाचे सापडले नाही आहे.



