vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावरील सीसीटीव्ही फूटेज जारी; पोलिसांची 8 पथकं आरोपींच्या मागावर…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावरील सीसीटीव्ही फूटेज जारी; पोलिसांची 8 पथकं आरोपींच्या मागावर…

 

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वा क करत असताना अज्ञात इसमाद्वारे त्यांच्यावर ती हल्ला करण्यात आला होता त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उद्या त्यांची प्रकृती स्थिर असून मुंबई पोलिसांच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत त येणाऱ्या सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून जारी करण्यात आलेला आहेपोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे. त्यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत.

 

मनसे सरचिटणीस  संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी सात-साडेसातच्या सुमारास स्टंपने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाता-पायाला जबर दुखापत झाली आहे. या हल्ला प्रकरणी काल पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. संदीप देशपांडे बीएमसी मधील काही कथित घोटाळे बाहेर काढत होते त्यावरून त्यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला झाल्याचा त्यांच्या सहकार्‍यांचा आरोप आहे. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे. त्यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. आता त्यांच्या मागावर पोलिसांची 8 पथकं आहेत.

 

ANI
Mumbai | Maharashtra Navnirman Sena (MNS) leader Sandeep Deshpande sustained injuries after being allegedly attacked by some unidentified miscreants. He has been admitted to Hinduja Hospital for treatment: MNS (File pic)

Image

ANI
@ANI

Follow

Mumbai | Police have formed 8 teams to nab the accused in the case of an attack on MNS leader Sandeep Deshpande at Shivaji Park yesterday. (CCTV visuals of two accused shared by Police)

Image

Image

74
Reply

संबंधित पोस्ट

मंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधा

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम-चित्ररथाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा व कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारणार—महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख- कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर-

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी,पूर्वप्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदास्वत:ला सिध्द केले “आयर्न मॅन”जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या “आयर्न मॅन ट्रायथलॉन” या स्पर्धेत मिळविले दैदिप्यमान यश..

vishwatmaklokswamivarta