vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती  शुभेच्छा,भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती  शुभेच्छा,भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली प्रतिनिधी : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, ‘आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती  साजरी करत आहोत. भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’

मोदी म्हणाले, ‘जेव्हा लक्ष्मणजींवर संकट आलं, तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत वाहून नेला. याच प्रेरणेतून भाजपनंही जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढंही सुरू ठेवणार आहे. हनुमानजींच्या सामर्थ्याप्रमाणंच आज भारताला आपल्या सामर्थ्याची जाणीव होत आहे.’
हनुमानजींकडून प्रेरणा मिळते’भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेशी लढण्यासाठी भाजपला (BJP) हनुमानापासून प्रेरणा मिळते. जर आपण भगवान हनुमानाच्या संपूर्ण जीवनावर नजर टाकली, तर त्यांच्याकडं “Can Do” वृत्ती होती, त्यामुळं त्यांना सर्व प्रकारचं यश मिळण्यास मदत झाली. आमचा पक्ष भारत माता, संविधान आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी पुढं म्हणाले, ‘आज भारत बजरंग बली सारख्या महासत्तेची जाणीव करून देत आहे. सागरासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत मजबूत झाला आहे. आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते हनुमानजींची मूल्ये आणि शिकवणीतून सतत प्रेरणा घेत आहेत.’

संबंधित पोस्ट

मुंबईमध्ये 21 जानेवारीला टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ..

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे     -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणा    — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

जिल्ह्याची आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल – पालकमंत्री ना. मकरंद पाटील• बुलढाणा जिल्हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम..

vishwatmaklokswamivarta

कोकणात तुफान अवकाळी पावसाची शक्यता; तर उर्वरित महाराष्ट्राला उष्णतेचा चटका…