vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने खासदार राहुल शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने खासदार राहुल शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला

मुंबई प्रतिनिधी

दादर चैत्यभूमी प्रमाणे चेंबूर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्याना समोरील जागेवर भारताची राजमुद्रा असलेला अशोक स्तंभ उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या खासदार मा राहुल शेवाळे साहेबांनी मिळवून दिल्याने वर्षानुवर्ष अर्धवट अवस्थेत असलेल्या अशोक स्तंभाच्या कामाला अखेर दिनांक 9 एप्रिल2023 पासून सुरुवात केली. 13 एप्रिल 2023 रोजी या अशोक स्तंभाचे उद्घाटन करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आज खासदार मा राहुल शेवाळे यांची भेट घेऊन त्यांन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष रविभाऊ गरुड सदस्य श्रीकांत भिसे रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे संघटक रमेश घोषे नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

संबंधित पोस्ट

मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पा लालबागचा राजा यांचा घरोघरी ऑनलाईनच्या माध्यमातून प्रसाद पोहोचवणार जिओ मार्ट आणि पेटीएम च्या माध्यमातून

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतून आणखी एकाला घेतलं ताब्यात नागपाडा परिसरात महाष्ट्र एटीएसची कारवाई…

vishwatmaklokswamivarta

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता राज्यातील मासेमाऱ्यांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे…

डाक विभागाच्या” ज्ञान पोस्ट” सेवेला 1 मे पासुन सुरुवात..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास राज्यभर आंदोलन छेडणार -माजी खासदार हरिभाऊ राठोड   

vishwatmaklokswamivarta