vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सचिन तेंडुलकरला 50व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सचिन तेंडुलकरला 50व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा!

 

मुंबई प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सचिनसाठी खास शुभेच्छा ट्वीट करत पोस्ट केल्या आहेत. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

क्रिकेट जगतात  ‘देव’ अशी ओळख कमावलेला सचिन तेंडुलकर आज 50 वर्षांचा झाला आहे. सचिनच्या 50 व्या बर्थडे निमित्त त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सचिनसाठी खास शुभेच्छा ट्वीट करत पोस्ट केल्या आहेत. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. यामध्ये सचिनने शतक ठोकलंच पाहिजे… ही अपेक्षा व्यक्त केली आहे

 

 

संबंधित पोस्ट

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम-   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा ⁠तीन महिन्यात 13 हजार पट्टेवाटप करणार..

आंबा- मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या- राज्यपाल हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजर…

महाराष्ट्र  राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली पनवेल आणि खोपोली बस स्थानकाची  पाहणी…

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

vishwatmaklokswamivarta