vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

देशातील बहुचर्चित हत्याकांड : श्रद्धा वालकर हत्या: आरोपी आफताब अमीन पूनावाला वर हत्येचे आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे निर्देश; आफताब कडून खटल्याचा दावा…

श्रद्धा वालकर हत्या: आरोपी आफताब अमीन पूनावाला वर हत्येचे आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे निर्देश; आफताब कडून खटल्याचा दावा…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

देशातील बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांड :श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे लिव्ह ईन कपल होते. श्रद्धाच्या हत्येनंतर 6 महिन्यांनी तिच्या खूनाचा प्रकार समोर आला.

दिल्लीच्या साकेत कोर्टाने श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी Aftab Amin Poonawala वर हत्येचे आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे निर्देश दिले आहेत. कलम 302 हत्या आणि 201 पुरावे गायब करण्याचे आरोप त्याच्यावर लावण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. आरोपीने मात्र हत्येचे आरोप फेटाळत खटल्याचा दावा केला आहे. यामध्ये आता हे प्रकरण 1 जूनला record prosecution साठी ठेवण्यात आले आहे.

 

 

संबंधित पोस्ट

ठाणे आणि जवळपास परिसरातील कारच्या खिडक्या आणि बॅग लिफ्टिंगमध्ये गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश: ठाणे पोलिसांच्या गुन्हे पथकाची कारवाई दोघांना अटक

बनावट आधारकार्ड व्दारे ॲमेझॉन व पिलपकार्ट कंपनीस गंडा घालून त्यांची फसवणुक करणाऱ्या उच्चशिक्षीत इंजिनिअर व त्याचे साथीदारांना डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन कडुन अटक.”

vishwatmaklokswamivarta

६० कोटींची सायबर फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड! 

माटुंगा येथे जय हिंद कॉलेजच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

नव्या दिल्लीतील घटना: बलात्कार पीडित मुलीचा आरोपी च्या आईवर गोळीबार..

एअर इंडियाच्या केबिन क्रूला कोची विमानतळावर अटक; तब्बल 1487 ग्रॅम सोन्याची तस्करी केल्याचा आरोप