vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

द केरळा स्टोरी चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा…

The Kerala Story: द केरळा स्टोरी चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा…

 

मुंबई प्रतिनिधी

चित्रपटाच्या क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकीचा मेसेज आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पोलिसांना ही माहिती दिली

 

द केरळा स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. आता या चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकीचा मेसेज आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकीचा मेसेज आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी पोलिसांना माहिती दिली की क्रू मेंबर्सपैकी एकाला अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. “मेसेजमध्ये त्या व्यक्तीला घरातून एकटं बाहेर न पडण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी नंतर पोलिसांनी क्रू मेंबरला सुरक्षा पुरवली आहे,

या आधी तमिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हा चित्रपट थिएटर्समधून हटवण्याचे आदेश दिलेत.

 

संबंधित पोस्ट

चिखलीतील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

5 जून पर्यंत महाराष्ट्रात मोसमी पाऊस पोहचण्याचा IMD चा अंदाज

जगभरात हिंदूंविरुद्ध पसरवला जात आहे द्वेष; धर्मविरोधी मीम्स, मेसेज, कार्टून, फोटो होत आहेत व्हायरल, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा

नेपाळ मध्ये 6.3 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का, 6 जण दगावले; दिल्ली देखील हादरली

vishwatmaklokswamivarta

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीची छापेमारी

तर्कतीर्थांच्या पिंपळनेर गावी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन मराठी भाषा विभागाचा उपक्रम..

vishwatmaklokswamivarta