vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तामिळनाडूमध्ये विषारी दारु प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड…

 तामिळनाडूमध्ये विषारी दारु प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड…

 

राज्य प्रतिनिधी

तामिळनाडूच्या  विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात  बनावट दारू  प्यायल्याने मृत पावलेल्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.  तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उलट्या, डोळ्यात जळजळ आणि चक्कर आल्याच्या तक्रारींनंतर मारक्कनमजवळील विल्लुपुरम जिल्ह्यातील एक्कीयरकुप्पम गावात सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) विल्लुपुरम (Villupuram) आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात (Chengalpattu) बनावट दारू (Spurious Liquor) प्यायल्याने मृत पावलेल्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.  तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये विल्लुपुरम जिल्ह्यातील मारक्कनमजवळील एकिरकुप्पम येथील रहिवासी असलेल्या सहा जणांचा समावेश आहे. उलट्या, डोळ्यात जळजळ आणि चक्कर आल्याच्या तक्रारींनंतर मारक्कनमजवळील विल्लुपुरम जिल्ह्यातील एक्कीयरकुप्पम गावात सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला.

संबंधित पोस्ट

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

मंदिर संस्कृतीच्या संरक्षणासाठी बेंगळुरूमध्ये कर्नाटक राज्यातील दुसर्‍या मंदिर अधिवेशनाचा प्रारंभ,आता लढा मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा – पू. देवकीनंदन ठाकूर

गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामाचे रँकीग नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक

अवयवदान चळवळ म्हणून राबवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात ‘अवयवदान पंधरवडा’ 

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी’बांगलादेशी घुसखोर हाकला, देश वाचवा’ ही मोहीम देशभर राबवणार !

vishwatmaklokswamivarta