vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अरबी मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक…..

अरबी मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक…..

मुंबई प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रावर घोंगावणाऱ्या चक्रिवादळसदृश्य वाऱ्यांनी अखेर रौद्र रुप धारण केलं आणि हवामान विभागानं या वादळाचा बिपरजॉय असं नाव दिलं. दर दिवसागणिक या वादळानं रौद्र रुप धारण केलं असून, आता चे मुंबई- महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकताना दिसत आहे. असं असलं तरीही राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे स्पष्ट परिणाम दिसत असून, समुद्रही खवळल्याचं पाहायला मिळत आहे.

 

सध्याच्या घडीला अरबी समुद्राला उधाण आल्यामुळं मुंबई किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं 13 जूनपर्यंत मालवण ते वसई किनारपट्टी भागात तब्बल 3.5 ते 5.1 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. इशाऱ्याच्या धर्तीवर सध्याच्या घडीला नागरिकांना किनाऱ्यांच्या नजीक न जाण्याचा इशारा देण्यात आला आले. तर, एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकीचा खोळंबा! तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतूक 10 ते 20 मिनिट उशीरा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

पेसा क्षेत्रातील ४०४ ग्रामपंचायतींमध्ये ‘पेसा दिन’ साजरा

vishwatmaklokswamivarta

सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा*

vishwatmaklokswamivarta

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

पाणी पेटलं! तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार, अधिकाऱ्यांची बोलती बंद!गोदावरी नदीवरील कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी….