vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सनातन धर्म याला संपविण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलीन आणि DMK समर्थकांनी जाळला परमहंस आचार्य यांचा पुतळा

 सनातन धर्म याला संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलीन आणि DMK समर्थकांनी जाळला परमहंस आचार्य यांचा पुतळा

 राज्य प्रतिनिधी

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म’ विषयावरुन बोलताना केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद देशभर उमटले. त्यातच अयोध्या येथील आचार्य परमहंस यांनी उदयनिधी यांना थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली.

 

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री स्टॅलीन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म’ विषयावरुन बोलताना केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद देशभर उमटले. त्यातच अयोध्या येथील आचार्य परमहंस यांनी उदयनिधी यांना थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या डीएमके कार्यकर्त्यांनी आणि उदयनिधी समर्थकांनी आचार्यांचा पुतळा वेल्लोर येथे जाळला.

ANI
@ANI

Follow

#WATCH | Tamil Nadu | DMK supporters in Vellore burn the effigy of Ayodhya Seer Paramhans Acharya’s for his death threat to Tamil Nadu Minister Undayanishi Stalin on his ‘Sanatana Dharma should be eradicated’ remark.

Watch on Twitter
216
Reply
Share this Tweet

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ, नऊ व ११ वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत एसटी प्रवास; सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रपणे काम महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

आमदार नगर विकास मंत्री नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेना आमदारांचे संख्याबळ 50च्या पुढे जाण्याची शक्यता – सुत्र