vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…

 

जालना, प्रतिनिधी :- शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील अर्ज नोंदणीसाठी दि.21 सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत वेळ देण्यात आला होता. तरी जालना जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून आल्याने अर्ज करण्यास दि.25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची दि.25 सप्टेंबर पुर्वीच पडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज मंजूर करावेत तसेच त्रुटीचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर पाठवून त्रुटीची पुर्तता करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

एमसीईडीतर्फे ३ डी प्रिंटींग व रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परताअन् संपूर्ण देशात लागू झाली योजना!प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक,प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी 40 हजार रुपयांचे अनुदान

vishwatmaklokswamivarta

देशाचे मोठे व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रमी कमाई केली…

आर्थिक वर्ष 2023 मध्ये 10 भारतीय कंपन्यांचा डंका, कमावला सर्वाधिक नफा

पोस्टाची नवीन पार्सल पॅकेजिंग सुविधा नागरिकांच्या सेवेत

शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta