vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार..

 

 

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या पदावर भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी एस. चोकलिंगम यांची  नियुक्ती केली.  त्यानुसार आज दि. 5 मार्च 2024 रोजी  श्री.चोकलिंगम यांनी प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई या पदाचा कार्यभार विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून स्वीकारला.

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, नियुक्त महाराष्ट्र केडरचे आय.ए.एस अधिकारी एस. चोकलिंगम   पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमीचे महासंचालक म्हणून कार्यरत होते.

 

संबंधित पोस्ट

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण..मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही,स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

नववी दिल्ली येथे राज्यसभेत विरोधी पक्षाचे 19 खासदार निलंबीत, .

रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी-जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी

महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू• राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप• उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक*प्रयागराज येथील महाकुंभातील सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनीचे उद्घाटन !**सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य ! – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta