vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी सर्वेक्षण

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी सर्वेक्षण

 

बुलडाणा, प्रतिनिधी : डाक विभागामार्फत प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी सर्वेक्षण करण्याची सुविधा जिल्ह्यात पोस्टमनमार्फत करण्यात आली आहे.

 

यासाठी घरमालकाकडे वीज देयक आणि सोलर पॅनल लावण्यासाठी योग्य अशी जागा, छत आवश्यक आहे. नागरिकांनी सदर माहिती पोस्टमनला दिल्यानंतर ही माहिती केंद्र शासनाकडे योग्य कार्यवाहीस्तव मोबाईलमधून पोहचविण्याचे काम डाक विभाग करणार आहे. नागरिकांनी डाक विभागाच्या सुविधाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमली पदार्थाविरोधात व्यापक कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

पदवीधर,शिक्षक निवडणूक   मतदार ‍नोंदणीसाठी अंतीम मुदत

कायदा, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही सर्व्हेलेंस यंत्रणा महत्वाची     –पालकमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन प्रमाणित बियाणे वितरण.

ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिवांनी घेतला आवास योजनाचा आढावा,आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या – एकनाथ डवले