vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांनी कामाच्या ठेक्यासाठी अर्ज करावेत

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांनी कामाच्या ठेक्यासाठी अर्ज करावेत

 

सातारा प्रतिनिधी

कार्यालयीन स्वच्छतेसाठी कंत्राटी तत्वावर सफाईगार या पदासाठी ठेका पध्दतीने सेवा सोसायटी काम वाटप समितीतर्फे या कार्यालयातील नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायटीस देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे मागणी पत्र प्राप्त झाले आहे. व कार्यरत इच्छुक सेवा सोसायटी सातारा जिल्ह्यातील पात्र यांनी दिनांक 1 एप्रिल 2024 पर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव व सोबत कार्यरत कागदपत्रे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा या कार्यालयात सादर करावेत. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र.0262-239938 वर संपर्क साधावा.

 

00000

संबंधित पोस्ट

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

सकळ मराठा समाज आणि मराठा सामाजिक संघटनांच्या दट्ट्याने जायकवाडीत पाणी सोडणे भाग पडले ः डॉ. संजय लाखेपाटील

vishwatmaklokswamivarta

धर्मगुरू आसाराम बापू याच्या अंतरिम जामीनास वैद्यकीय कारणास्तव मुदतवाढ, तीन महिने तुरुंगाबाहेर राहण्यास सवलत

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

प्रशासन गाव की ओर’ सुशासन सप्ताह जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न-प्रलंबित कामांचा निपटारा वेळेत करा-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta