vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल..

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल..

 

*रायगड , प्रतिनिधी

:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी(दि.१६ एप्रिल) एका अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

 

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 32 रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवाराचे नाव पुढीलप्रमाणे ..

श्री. मंगेश पद्माकर कोळी (अपक्ष)(1अर्ज),

 

00000

संबंधित पोस्ट

शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

दिव्यांग आनंद मेळा’चे आयोज: २८ फेब्रुवारीपर्यंत मेळा राहणार सुरू

vishwatmaklokswamivarta

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण ,क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

निर्यातीत बुलढाणा जिल्हा विभागात अव्वल*जिल्ह्यातून ४६५.१८ कोटींची निर्यात…

vishwatmaklokswamivarta