vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती होण्यासाठी**तालुकास्तरीय मेळाव्यांचे आयोजन*

*इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती होण्यासाठी**तालुकास्तरीय मेळाव्यांचे आयोजन*

 

सातारा  (जि.मा.का.) :- इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठी 15 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2024 या कालावधीत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या मेळाव्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून योजनांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संतोष जाधव यांनी केले आहे.

यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्युट ऑफ सायन्स, सातारा येथे 16 ऑगस्ट, पंचायत समिती कार्यालय वाई येथे 19 ऑगस्ट, डी.पी.भोसले महाविद्यालय कोरेगाव येथे 20 ऑगस्ट, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय, कराड येथे 22 ऑगस्ट, पंचायत समिती फलटण येथे 24 ऑगस्ट, दहिवडी महाविद्यालय दहिवडी येथे 26 ऑगस्ट, पाटण पंचायत समिती कार्यालय येथे 28 ऑगस्ट, पंचायत समिती कार्यालय, मेढा येथे 30 ऑगस्ट, मध संचालनालय महाबळेश्वर येथे 31 ऑगस्ट, राजेंद्र कनिष्ठ महाविद्यालय खंडाळा येथे 2 सप्टेंबर व पंचायत समिती कार्यालय वडूज येथे 3 सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा

गणेशोत्सवाचा जिल्हाधिकारी यांनी संबधित यंत्रणेचा घेतला आढावा.पर्यावरण पूरव उत्सव साजरा करण्याच्या संबधिता सूचना

लोकसेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी काम करावे- राज्य आयुक्त दिलीप शिंदे

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम…

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

हिमाचल प्रदेशमध्ये ४८ तासांत दोन पॅराग्लायडरचा मृत्यू झाल्याची वृत्त

vishwatmaklokswamivarta