
शिवडी नावाशेवा ब्रिज: अटल सेतू वरून आत्महत्या चा प्रयत्न करणाऱ्या महिलाला पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवले …
मुंबई प्रतिनिधी
शिवडी नावाशेवा ब्रिज वरून समुद्रात आत्महत्या साठी उडी मारणाऱ्या मुलुंड येथील रहिवासी महिले चा मुंबई पोलिसांच्या ट्राफिक पोलीस आणि मारुती स्विफ्ट कार चे ड्रायव्हर यांनी अथक प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून सदर महिलेचे प्राण वाचवले त्यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे



