vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

 

राज्य प्रतिनिधी- वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी. करण्यात आली आहे यासाठी वाशिम आणि धाराशिव मध्ये मोठ्या संख्येने नागरिक संतोष देशमुख यांचे परिवारातील लोकही या मोर्चात सामील झाले होते सदर मोर्चा उपस्थित आणि आपले विचार मांडले आणि सर्व संबंधित आरोपींना फाशी देण्याची मागणी केली

 

प्राप्त माहितीनुसार- बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोर्चे काढले प्रदर्शनी केली त्याच प्रकारे आज धाराशिव मध्येही मोर्चा काढण्यात आला धाराशिव मध्ये काढण्यात आलेला हा आक्रोश मोर्चा या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या परिवारातील लोकांनी सहभाग घेऊन मोर्चाचे नेतृत्व केले आणि सर्वांनी फाशी देण्याची त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली याच प्रकारे वाशिम जिल्ह्यामध्ये स्थानिक नागरिकांनी बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन केले यात महिला मुलांसह विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात यांची प्रमुख होती की सर्व दोषींवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली सदर मोर्चा मध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्या स अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित दोषी आरोपी यांची मालमत्ता जप्त करावी आणि सर्वांना मोका लावण्यात यावा अशी मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविणार-वनमंत्री गणेश नाईक

महाराष्ट्र राज्यात नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत

दैनिक सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर