vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. 

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

 राज्य प्रतिनिधी –

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर, आणि गोलाघाटसह १६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

सुमारे ८०० गावं पाण्याखाली असून, तीन लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत.

अप्पर आसामच्या काही भागांत रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली.

ईशान्य सीमा रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मधेच थांबवल्या, तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

संबंधित पोस्ट

बारावी परीक्षेचे गुणपत्रक-साहित्याचे वाटप सुरू 

vishwatmaklokswamivarta

भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल*

vishwatmaklokswamivarta

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार

भक्ती, परंपरा आणि आनंदाने भारलेली दिंडी – पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार