vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सवाचे अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ

गणेशोत्सवाचे अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ

 

 

 बुलडाणा,(जिमाका), सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य प्रशासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. यात सन 2024 या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,

 

सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या शासन निर्णय क्रमांक:-पुलदे-२०२४/प्र.क्र.१११ / सां. का. २ वतीने महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्‍ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दि. 5 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांनी संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवणे आवश्यक आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी. मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धा निःशुल्क आहे. तरी जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे. *******

संबंधित पोस्ट

हैदराबाद मध्ये एटीएम मधून आता सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी खास एटीएम सुरू करण्यात आलं आहे.

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाविविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवण्याचे,बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह  –जिल्हाधिकारी किशन जावळे

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी

मतदारानों, तुम्‍हीच आहात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार –ना. सुधीर मुनगंटीवार,कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल चंद्रपूर शहाराने अनुभवली ऐतिहासिक गर्दी..

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

vishwatmaklokswamivarta