vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा इमारतीवरून उडी मारून आत्महत्या..

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा इमारतीवरून उडी मारून आत्महत्या..

 

बॉलीवूड प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या छतावरुन खाली उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या अनिल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अरोरा कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या छतावरुन खाली उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या अनिल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अरोरा कुटुंबीयांना धक्का बसला आहे.  इमारतीच्या गच्चीवरुन खाली उडी घेत आत्महत्या दरम्यान, अनिल अरोरा यांच्या निधनानंतर अरबाज खान मलायकाच्या आईच्या घरी पोहोचला आहे.

 

संबंधित पोस्ट

अदालतीसाठी  27 मार्च पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन      

वैष्णवी हत्या प्रकरण- तपास करून जालिंदर सुपेकरांना सुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधीमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरे…

महाराष्ट्रा मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या ‘या’ भागाला यलो अलर्ट…

गांधीवादी नेते पी गोपीनाथन नायर यांचं निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली

महाराष्ट्रातील: बाजार समिती निवडणुकीत राडा,राज्यात आज 147 बाजार समित्यांची निवडणूक होणार..

गणेशोत्सवापाठोपाठ येणारा दसरा, दिवाळी व नाताळदरम्यान,अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान ‘एफडीए’ची विशेष मोहीम

vishwatmaklokswamivarta