vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

लेबनॉनच्या बैरुतमधील साखळी स्फोटांमध्ये हेझबुल्लाच्या समर्थकाचे पेजरचे स्फोट झाल्याचे वृत्त आहे …

लेबनॉनच्या बैरुतमधील साखळी स्फोटांमध्ये हेझबुल्लाच्या समर्थकाचे  पेजरचे स्फोट झाल्याचे वृत्त आहे …

 

विदेश प्रतिनिधी

लेबनॉनमध्ये झालेल्या साखळी स्फोटांमध्ये हजारच्या वर जण जखमी झाले आहेत. त्यात काही नऊ लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दक्षिण लेबनॉन आणि राजधानी बैरुतमधील अनेक ठिकाणी स्फोट झाले. या घटनेची लेबनॉनच्या इतिहासातील ‘सुरक्षेतील मोठी चूक’ मानली जात आहे. स्थानिक वेळेनुसार ही घटना दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली. एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाले.

हेझबुल्लानं स्फोटांच्या मालिकेनंतर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी या स्फोटांमागे इस्रायल असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या स्फोटांच्या मालिकेत एका मुलीसह आठ जण मारले गेल्याचं सांगण्यात आलं आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जखमींची संख्या १०० ते १५० आहे. त्यात इराणचे राजदूतदेखील असल्याची माहिती आहे. पेजर्समधील लिथियम बॅटरी अधिक तापल्यानं स्फोट झाले असावेत, अशी शक्यता असोशिएट प्रेसनं सुत्रांच्या हवाल्यानं वर्तवली आहे.

 

संबंधित पोस्ट

विशेष संवाद:पुन्हा एकदा बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार? आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र; भारताने हिंदूंना वाचवावे ! – दीपेन मित्रा, बांगलादेशबांगलादेशातील हिंदूंना वाचवायचे असेल, तर भारताने ठोस आक्रमक पावले उचलावीत !

वर्जीनियाच्या आर्या वालवेकरने पटकावला ‘मिस इंडिया यूएसए’ चा किताब

पाकिस्तानमधील रुग्णालयाच्या छतावर आढळले 500 मृतदेह; अनेकांच्या शरीराचे अवयव गायब, तपास सुरु

vishwatmaklokswamivarta

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्न!अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतला! पुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प”….

उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता किम जोंग उन आपल्या मुलीसह सार्वजनिक ठिकाणी

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानला 1960 च्या सिंधू जल करारात बदल करण्यासाठी भारताने बजावली नोटीस

vishwatmaklokswamivarta