vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

धारावी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप राष्ट्रवादी रीपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून -राजेश खंदारे यांनी उमेदवारी अर्ज भरला….

धारावी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप राष्ट्रवादी रीपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून -राजेश खंदारे यांनी उमेदवारी अर्ज भरला….

 

मुंबई प्रतिनिधी

धारावी काळा किल्ला येथील गोल्ड फील्ड पासून, सायन बांद्रा लिंक रोड, शिवसेना शिंदे गट भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या महायुतीचे धारावी विधानसभा परिसराततील स्थानिक रहिवासी शिवसेना चे वरिष्ठ शिवसैनिक राजेश खंदारे यांनी भव्य रॅली काढून धारावी विधानसभा क्षेत्रा मतदारसंघातून शिवसेना भाजप राष्ट्रवादी रीपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून -राजेश खंदारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला

 

* प्राप्त माहितीनुसार-धारावी काळा किल्ला येथील गोल्ड फील्ड पासून, सायन बांद्रा लिंक रोड, ते निवडणूक कार्यालय पर्यंत भव्य रॅली काढून महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश खंडारे (शिवसेना)*महायुतीचे उमेदवार निवडणुकीचे फॉर्म*भरण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोठी रॅली काढून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महायुतीचे पदाधिकारी नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते*गोवर्धन भाई चौहान – संयोजक* *महामंत्री*बाला तेवर, उदय नांदे, ( निवडणुक संयोजक) दिलीप खंदारे* आधी पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते तर माजी खासदार *श्री राहुल शेवाळे साहेब,* माजी नगरसेवक *श्री. कुणाल माने*, धारावी विभाग प्रमुख *श्री प्रवीण जैन* आणि भाजपचे धारावी विधानसभा निवडणूक संयोजक *श्री उदय नांदे* उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या-वाहनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’, ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख..

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करीत मौलिक सूचना…

vishwatmaklokswamivarta

अबू धाबीच्या राजकुमारांचे मुंबईत आगमन

vishwatmaklokswamivarta

लोणार नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी

vishwatmaklokswamivarta