vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभानिवडणूक२०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात बंदोबस्त,स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन

विधानसभानिवडणूक२०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात बंदोबस्त,स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन

 

मुंबई प्रतिनिधी

#विधानसभानिवडणूक२०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात #बंदोबस्त वाढविण्‍यात आला आहे. स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी #तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आदर्श आचारसंहितेची २८ पथके स्थापन करण्यात आली आहेत. २११ -भरारी पथके, २२६- स्थिर पाहणी पथके, १७२ – व्हिडिओ निगराणी पथके, ६५- व्हिडिओ पाहणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. १०५ – तपासणी नाके आहेत.

इन्कम टॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर, अमली पदार्थ नियंत्रण दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, पोलीस दल केंद्रीय, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय किनारा दल, रेल्वे संरक्षण दल, पोस्ट विभाग, वन विभाग, नागरी उड्डयन विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग यांच्यासह फिरते पथक (एफएसटी) स्टॅटिक सर्विलन्स टीम (एसएसटी) कार्यरत आहेत.

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार *दादर येथे विशेष गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन**राष्ट्र-धर्म रक्षणासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा !* – सनातन संस्थेचे आवाहन

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त..

vishwatmaklokswamivarta

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

मोठी बातमी : मार्चअखेरीस 18 महापालिका निवडणुकांची चिन्हं, ओबीसी आरक्षण वगळून निवडणुकांची तयारी

vishwatmaklokswamivarta

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार*- पालकमंत्री शंभूराज देसाई*सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत*

vishwatmaklokswamivarta