vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मानवी साखळीच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती

मानवी साखळीच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती

ठाणे,‍ प्रतिनिधी:- मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीने दिलेला आपला हक्क बजावावा, यासाठी स्वीपच्या माध्यमातून 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आज स्वीपच्या माध्यमातून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्यो प्रमाणावर शालेय विद्यार्थी, शिक्षक सहभाग घेवून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

“माझे मत माझा अधिकार.. मी अवश्य मतदान करणार”, “आओ मिलकर फर्ज निभाए, हर वयस्क से मतदान कराऍ” असे फलक हातात घेवून विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली. या मानवी साखळीत नागरिक देखील मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्वांना मतदान करण्याची शपथ देण्यात

संबंधित पोस्ट

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठीपात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

भोकरदन विधानसभा मतदार संघातील प्रस्थापितांना आजी-माजी आमदारांना यानिवडणुकीत त्यांची जागा दाखवा- अ‍ॅड. भास्कर मगरे- हजारो भुमिहिन,कास्तकरांची गर्दी…

मुंबईच्या महिला स्वच्छतादूत -कचरावेचकांचा सत्कार सोहळा.. जागतिक महिला दिनानिमित्त…

vishwatmaklokswamivarta

सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी विशेष दर्शन

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमप्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी