vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली…

आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली…

 

मुंबई प्रतिनिधी- आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवसाचे औचित्य साधत देशभरात बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. मुंबईमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेबांना नमन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. राज्य सरकारकडून त्यांना भोजन, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवसाचे औचित्य साधत देशभरात बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. मुंबईमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेबांना नमन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. राज्य सरकारकडून त्यांना भोजन, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत.

संबंधित पोस्ट

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ…

उत्तराखंडातील दुर्दैवी घटना :बांधकामाधीन बोगदा कोसळला, 40 मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाडील अडकले बचाव कार्य सुरू

vishwatmaklokswamivarta

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराजित महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवारांचे ईव्हीएम विरुद्ध आंदोलनाचा इशारा 

vishwatmaklokswamivarta

अग्निवीर वायू योजनेसाठी करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

वाराणसी येथे गंगा घाट परिसरात बिगर हिंदुंना प्रवेश नाही; काशीमध्ये बजरंग दलने लावले पोस्टर…सनातन धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांचं स्वागत, इतरांच्या प्रवेशावर बंदी आहे, असं या पोस्टर्सवर स्पष्ट लिहिण्यात आलं आहे.

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन