नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या विषयावर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री.ब्रिजेश सिंह यांच्या व्याख्यानाचे आयोजन

राज्य प्रतिनिधी -:
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या विषयावर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री.ब्रिजेश सिंह यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.