vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी मध्ये महिलांसह पुरुषांनीही केली राष्ट्रमाता सावित्री फुले यांची जयंती..

मुंबईतील धारावी मध्ये महिलांसह पुरुषांनीही केली राष्ट्रमाता सावित्री फुले यांची जयंती..

मुंबई प्रतिनिधी धारावी विभागातधारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत व वुमन वेल्फर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,

शिक्षणाचा प्रवाह समाजामध्ये उतरवणे स्त्री पुरुष समानता तसेच महिलांसह पुरुषांनाही बरोबरीचे स्थान देण्यासाठी धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत व वुमन वेल्फर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी रात्र आठ ते साडेनऊच्या वेळात पंचायत कार्यालयात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला महिलांसह पुरुषांनीही पुष्पहार अर्पण करून समप्रमाणात जयंती साजरी केली यावेळी दिलीप गाडेकर यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बद्दलची माहिती करून दिली. समाजातील महिला व पुरुषांमधील अंतर कमी करण्यासाठी हा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नम्र अभिवादन केले कार्यक्रमानंतर अलका साबळे यांनी सर्वांचे आभार मानते याप्रसंगी शंकर गोपी डे सविता शेरखाने गिरीराज शेरखानी गोविंद भोईटे दत्तू सोनवणे किरण शिंदे आधी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमानंतर जयंतीनिमित्त गोडधोड खाऊ वाटून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन दिलीप गाडेकर यांनी केले

संबंधित पोस्ट

💐 *”कीर्तनमंदाकिनी चा सूर हरपला”* दि २४ डिसेंबर २०२५ सुप्रसिद्ध जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मंजुश्रीताई खाडिलकर अनंतात विलीन*

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र

कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी साधू महंतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे – कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह कुंभमेळा प्राधिकरणातर्फे साधू महंत यांच्याशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देणे, हे प्रशासनाचे ध्येय -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ मोठ्या उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंदार कुलकर्णी ‘शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन

जिल्हा परिषद अनुकंपा उमेदवारांचीतात्पुरती सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्दआक्षेप, हरकतींसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta