vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती गंभीर; रूग्णालयात दाखल..

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती गंभीर; रूग्णालयात दाखल..

प्रतिनिधी, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे बॉलिवूडकर आणि त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर मुंबईतील हिंदूजा रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे.

 

सायरा बानो म्हणाल्या, ‘दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केलं आहे. ज्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे, ते कोरोना रूग्णालय नाही. डॉ नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुम्ही त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.’ असं देखील सायरा बानो म्हणाल्या.

संबंधित पोस्ट

ऋषी सुनक यांनी युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक..

vishwatmaklokswamivarta

महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची भेट

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयाच्या कोनशिलेचे अनावरण

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ,गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta