vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी-स्वयंसहाय्यता बचत गटांना 31 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी-स्वयंसहाय्यता बचत गटांना 31 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

जालना प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात.

सन 2025-26 या आर्थिक वर्षातील सदर योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील पुरुष व महिला स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कलयाण, जालना (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना) कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत दि.31 मे 2025 रोजी पर्यंत प्रस्ताव मागविणेबाबत सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी आवाहन केले आहे.

*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला  जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार

vishwatmaklokswamivarta

15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी..

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

vishwatmaklokswamivarta

कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार

vishwatmaklokswamivarta

अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथेशैक्षणिक वर्ष सन 2026-27 प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन