vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथेशैक्षणिक वर्ष सन 2026-27 प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथेशैक्षणिक वर्ष सन 2026-27 प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जालना,द प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाजकल्याण अधिनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर जि. जालना येथील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना खालील प्रवर्गानुसार रिक्त जागा राखीव आहेत.

  प्रवर्ग एससी 80 टक्के, जागा 46, प्रवर्ग एसटी 10 टक्के जागा 16, प्रवर्ग व्हीजेएनटी 5 टक्के जागा 2, प्रवर्ग एसबीसी 2 टक्के जागा 5, प्रवर्ग पीएच 3 टक्के जागा 5, एकुण 74 जागा

 इयत्ता 6 वी साठी 40 जागा व 7 वी ते 10 वी वर्गामध्ये रिक्त असेल्या संवर्गानुसार रिकत जागेसाठी प्रवेश पात्र 6 वी ते 10 मध्ये शिक्षण घेत असलेल्या सेमी इंग्रजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 20 जुन 2026 पर्यंत मुख्याध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन द्यावेत, त्यांनतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. जालना जिल्ह्यातील वरील प्रवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन सहायक आयुक्त अनिता राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या  शाळांवर बाल हक्क आयोगाची थेट कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धन्यायिक सुनावणीचे समन्स,विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, वृत्तांची ‘सुओ-मोटो’ दखल७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी, अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना…

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

vishwatmaklokswamivarta

वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्याचा गौरव आणि देशभक्तीचा जागर,सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल…