vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

 

राज्य प्रतिनिधी-आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच अधूनमधूनर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आज, दिनांक २५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.४० वाजता ४.६६ मीटर उंचीची भरती.⚠भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे.🙏बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे.❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

 

संबंधित पोस्ट

विधान परिषद निवडणूक आचारसंहिताअंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक आदेश

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार

vishwatmaklokswamivarta

मत छेडो मोदीजी के नैना’’— केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवलेंची राज्यसभेत फटकेबाजी*

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी..

vishwatmaklokswamivarta