vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांनामिनी ट्रॅक्टर; लाभार्थी निवड शुक्रवारी (दि.२६)

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांनामिनी ट्रॅक्टर; लाभार्थी निवड शुक्रवारी (दि.२६)

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे ही योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी सन २०२३- २४ मधील पात्र ६५ लाभार्थ्यापैकी सोडत पद्धतीने ४५ लाभार्थ्यांची निवड शुक्रवार दि.२६ रोजी दुपारी साडेबारा वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर येथील सभागृहात होणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सहायक आयुक्त रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हयात प्रगणना कामासाठी इच्छुक बाहययंत्रणानी मनुष्यबळ पुरविण्याबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उद्योग विभागांतर्गत “मैत्री सेल”च्या माध्यमातून उद्योग सुरू करण्याबाबत मिळणार मोफत मार्गदर्शन

मधाचे गांव मांघर येथे मधपेट्या वाटप

vishwatmaklokswamivarta

जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुहाची व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल..

भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे

vishwatmaklokswamivarta