vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

राज्य प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली तसंच नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर देत आश्वस्त केलं.

पावसामुळे जे जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई दिली जाईल तसंच टंचाईच्यावेळी ज्या सवलती दिल्या जातात त्या नुकसानग्रस्तांना दिल्या जातील.

केंद्र सरकारही मदत करणार आहे, राज्यासाठी केंद्र सरकार एनडीआरएफसाठी पैसे राखीव ठेवते ते अग्रीम पैसे खर्च करायला सुरुवात केली आहे, जो निधी लागेल तितका दिला जाईल, मदतीसाठी निधीची कमतरता भासणार नाही – मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.

दरम्यान त्यांनी यावेळी पत्रकारांना माहिती देत असताना म्हणाले की येत्या दहा दिवसात मदत देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली

संबंधित पोस्ट

पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ साठी जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.

vishwatmaklokswamivarta

वेव्हज 2025- भारत सरकारच्या वतीने आयोजित पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद

पिंपळवंडी बालिका अत्याचार व हत्या प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी किशन जावळे*​दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण,घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा*