vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर

बुलढाणा, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.

बुलढाणा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती एकूण 12 जागेपैकी सर्वसाधारण 6, महिला 6, अनुसूचित जमाती एकूण 3 जागेपैकी सर्वसाधारण 1, महिला 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 16 जागेपैकी सर्वसाधारण 8 महिला 8, सर्वसाधारण एकूण 30 जागेपैकी सर्वसाधारण 15, महिला 15 अश्या एकूण 61 जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली.

जळगांव जामोद तालुक्यातील 1-जामोद(अनुसूचित जमाती), 2-खेर्डा बु.-(सर्वसाधारण), 3-आसलगाव-(अनुसूचित जमाती महिला), 4-पिंपळगांव काळे(सर्वसाधारण).

संग्रामपूर तालुक्यातील 5- सोनाळा(अनुसूचित जमाती महिला), 6- बावणबीर(सर्वसाधारण महिला), 7- पळशी झाशी(नगरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) 8-पातुर्डा बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला)शेगांव तालुक्यातील 9- माटरगांव बु (अनुसूचित जाती), 10-जलंब(अनुसुचित जाती महिला)नांदूरा-तालुक्यातील 11- निमगांव(सर्वसाधारण महिला), 12-वसाडी बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 13-चांदूर बिस्वा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 14-वडनेर भोलजी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग).

मलकापूर तालुक्यातील 15-नरवेल(सर्वसाधारण महिला), 16- मलकापूर ग्रामीण (सर्वसाधारण महिला), 17- दाताळा(सर्वसाधारण महिला).

मोताळा तालुक्यातील 18-पिंप्रीगवळी (सर्वसाधारण), 19-कोथळी (सर्वसाधारण),20-धामणगांव बढे(सर्वसाधारण महिला), 21-रोहिणखेड (सर्वसाधारण), 22-बोराखेडी(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग).

खामगाव तालुक्यातील 23- सुटाळा बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 24- घाटपुरी(सर्वसाधारण), 25-अटाळी(अनुसूचित जाती), 26-अंत्रज (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 27- पिंपळगाव राजा(सर्वसाधारण महिला), 28- कुंबेफळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 29- लाखनवाडा (अनुसूचित जाती)

मेहकर तालुक्यातील 30-देऊळगाव साकशी (सर्वसाधारण महिला), 31-डोणगाव(सर्वसाधारण), 32-अंजनी बु.(सर्वसाधारण), 33-जानेफळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 34- कळंबेश्वर (अनुसूचित जाती महिला), 35-देऊळगाव माळी (अनुसूचित जाती), 36-उकळी(सर्वसाधारण (महिला)चिखली तालुक्यातील 37-उदयनगर(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग),38-अमडापुर(सर्वसाधारण महिला), 39- इसोली(सर्वसाधारण), 40-सवणा(सर्वसाधारण महिला), 41-केळवद(अनुसूचित जाती महिला), 42-शेळगाव आटोळ(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 43-मेरा बु.(अनुसूचति जाती महिला).

बुलढाणा तालुक्यातील 44 देऊळघाट(सर्वसाधारण महिला), 45-सुंदरखेड(अनुसूचित जाती महिला), 46-साखळी बु.(सर्वसाधारण महिला), 47-मासरुळ(सर्वसाधारण), 48-धाड(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 49-रायपुर(सर्वसाधारण महिला).देऊळगाव राजा तालुक्यातील 50-देऊळगाव महि(सर्वसाधारण), 51 सिनगाँव जहॉगीर(सर्वसाधारण), 52-सावखेड भोई(अनुसूचित जाती).सिंदखेड राजा तालुक्यातील 53-साखरखेर्डा(सर्वसाधारण महिला), 54-शेंदुर्जन(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), 55- किनगांव राजा(सर्वसाधारण), 56-दुसरबीड(अनुसूचित जाती महिला), 57-वर्दडी बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला).लोणार तालुक्यातील 58-सुलतानपुर(सर्वसाधारण), 59-वेणी(अनुसूचित जाती), 60-बिबी(सर्वसाधारण), 61-पांग्रा डोळे(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला).बुलढाणा जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यामधील सभापती आरक्षण याप्रमाणे : बुलढाणा तालुका- अनुसूचित जाती, नांदुरा- अनुसुचित जाती(महिला), मोताळा-अनुसुचित जाती, चिखली अनुसुचित जमाती(महिला), खामगांव- नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), मेहकर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, शेगांव- नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), देऊळगाव राजा-सर्वसाधारण (महिला), लोणार-सर्वसाधारण (महिला), सिंदखेड राजा- सर्वसाधारण, मलकापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळगांव जामोद-सर्वसाधारण(महिला), संग्रामपूर- सर्वसाधारण.

या सोडतीच्या प्रक्रियेस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार संजय बगाडे आदींसह संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते

00000

संबंधित पोस्ट

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात 35 ठिकाणी रविवारी विशेष स्वच्छता, सुशोभिकरण मोहीम..

दिल्ली शंखनाद महोत्सवात ‘शौर्य’ व ‘श्रद्धा’ यांचा अद्भुत संगम!**मंगल पांडेंची बंदूक, पानीपत युद्धातील तोफ प्रथमच दिल्लीत…* **दुर्मिळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश आणि रामसेतूची दिव्य रामशिळा यांचे दर्शन!*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोड काम करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून बळीराजाला दिलासा देण्याच्या प्रयत्न – मंत्री चंद्रकांत पाटील – राज्यात ३६ हजार कोटींची कर्जमाफी; ५६ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ – अधिकाऱ्यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्याचे निर्देश