vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त पैसे मागितल्यास कारवाई करण्याचे निर्देश..

गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त पैसे मागितल्यास कारवाई करण्याचे निर्देश..

 जालना, प्रतिनिधी): सद्या सर्वत्र सण आणि उत्सावाचे दिवस सुरु असुन, या कालावधीत स्वयंपकाच्या गॅस सिलेंडरची मागणी वाढत असते. परंतू स्वयंपाकाचे गॅस एजन्सीमार्फत गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणारे कर्मचारी ग्राहकांकडुन अतिरिक्त रुपयाची मागणी करत असल्याचे ‍ निदर्शनात आले असल्याचे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी बैठकीत सांगितले आहे. त्यानुसार गॅस डिलीव्हरी करणारे गॅस एजन्सीचे कर्मचारी किंवा खाजगी व्यक्ती नोकरदार हे ग्राहकांकडून अतिरिक्त रुपयाची मागणी करीत असल्यास संबंधितांवर गॅस एजन्सीमार्फत कारवाई करण्यात यावी. तसेच गॅसधारक लाभार्थी यांनी कुणालाही अतिरिक्त पैसे देवू नये. तसेच गॅस सिलेंडर डिलीव्हरी काम करणाऱ्यांनी देख्रील ग्राहकांकडून अतिरिक्त पैशाची मागणी करु नये. अन्यथा अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधित गॅस एजन्सीमार्फत कारवाई करण्यात येईल अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

संबंधित पोस्ट

स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी साताऱ्यात दर्शन सोहळा…

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरिक्षणात ७.७१ कोटी मतदारांनी भरले गणना प्रपत्र

स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन

मुंबई महानगर क्षेत्रात काळी-पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षांच्या भाडेदरात वाढ सुधारित दर 1 सप्टेंबरपासून लागू…

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल