vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आंध्रप्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती.

आंध्रप्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती.

राज्य प्रतिनिधी-

आंध्रप्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती.

आंध्रप्रदेशातील कुर्नूल येथे खासगी बसला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. ही बस हैदराबादहून बंगळुरूकडे जात असताना कुर्नूल जिल्ह्यातील उलिंडाकुंडा परिसरात पहाटेच्या सुमारास आग लागली.

पंतप्रधान @narendramodi यांनी आंध्रप्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारासाठी प्रार्थना केली.

PMNRF कडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ₹2 लाख मदत आणि जखमींना ₹50,000 आर्थिक मदत दिली जाणार आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला

नवतेजस्विनी योजना जिल्हा सल्लागार समिती बैठक-महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

vishwatmaklokswamivarta

जिजाऊ च्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे प्रेरित हजारो विद्यार्थी व नागरिकांकडून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न ! आगामी भीषण आपत्काळातून तारण्यासाठी व ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही !   – सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर