vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगरपरिषदांच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर…

नगरपरिषदांच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि.04 नोव्हेंबर 2025 च्या आदेशान्वये राज्यातील 247 नगर परिषदा व 42 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, कर्जत, माथेरान, मुरूड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहेत. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि.04 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये नमुना-1 मध्ये निवडणूकीच्या कार्यक्रमाबाबत तपशिल देण्यात आला असून तो पुढीलप्रामणे आहे.

 

नगरपरिषद खोपोली,प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष, १,२,३,४,५,६,७,८,९,10,11,12,13,14,15, निवडणुक निर्णयअधिका-याचे नाव- श्री. प्रकाश सपकाळ, उपविभागीय अधिकारी कर्जत, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिका-याचे नाव-१) श्री. अभय चव्हाण, तहसिलदार खालापूर,२) श्री. पंकज पाटील-पवार, मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते१७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते१७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- खोपोली नगर परिषद कार्यालय, गुडलक चौक वासरंग रोड, शीळ फाटा, खोपोली, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास१)वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २)निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- खोपोली नगर परिषद कार्यालय, गुडलक चौक वासरंग रोड, शीळ फाटा, खोपोली, जि. रायगड, दिनांक२६/११/२०२५, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक२६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासुन ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- सेंट मेरी स्कूल,चिंचवली डीपी रोड खोपोली, जि. रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार

०००००००i:

नगरपरिषद कर्जत,प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10, , निवडणुक निर्णयअधिका-याचे नाव- डॉ. धनंजय जाधव, तहसिलदार, तहसिल कार्यालय कर्जत, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिका-याचे नाव-१)श्री. तानाजी चव्हाण, मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद, २) श्री. सचिन राऊत, निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय कर्जत, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- कर्जत नगर परिषद कार्यालय,विठ्ठल नगर, कर्जत, जि.रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास१)वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २)निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- कर्जत नगर परिषद कार्यालय,विठ्ठल नगर, कर्जत, जि.रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार

००००००:

नगरपरिषद अलिबाग,प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10, निवडणुक निर्णयअधिकाऱ्याचे नाव- श्री. विक्रम पाटील, तहसिलदार, तहसिल कार्यालय अलिबाग, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिका-याचे नाव-१)श्री. सागर साळुंखे मुख्याधिकारी अलिबाग नगरपरिषद,२) श्री.अजित टोळकर, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय अलिबाग, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- महाराष्ट्र भुषण डॉ. नारायण विष्णु तथा नानासाहेब धर्माधिकारी सभागृह नगरपरिषद कार्यालय अलिबाग, जि. रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास१)वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २)निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- महाराष्ट्र भुषण डॉ. नारायण विष्णु तथा नानासाहेब धर्माधिकारी सभागृह नगरपरिषद कार्याल अलिबाग, अलिबाग, जि. रायगड,निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- कोकण एज्यकेशन सोसायटी जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल अलिबाग, जि. रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार

० नगरपरिषद महाड,प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10, निवडणुक निर्णयअधिकाऱ्याचे नाव- श्री. महेश शितोळे, तहसिलदार, तहसिल कार्यालय महाड, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिकाऱ्याचे नाव-१)श्री. धनंजय कोळेकर मुख्याधिकारी महाड नगरपरिषद,२) श्री.महेश निकम, महसूल नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय महाड, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड जि.रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास१)वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २)निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड जि. रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड जि. रायगड,, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार.

००: नगरपरिषद माथेरान,प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10, निवडणुक निर्णयअधिकाऱ्याचे नाव- श्री. सुरेद्र ठाकुर, अधिक्षक माथेरान, अधिक्षक कार्यालय माथेरान, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिकाऱ्याचे नाव-१)श्री. राहुल इंगळे मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद, २) श्री. गोविंद कोटंबे, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय कर्जत, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- माथेरान नगर परिषद कार्यालय, महात्मा गांधी रोड, एम.पी.१५३ माथेरान जि. रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास१)वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २)निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- माथेराननगर परिषद कार्यालय, महात्मा गांधी रोड, एम.पी.१५३ माथेरान जि. रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- अधिक्षक कार्यालय माथेरान, जि. रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार.

 नगरपरिषद मुरूड जंजिरा,प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10, निवडणुक निर्णयअधिकाऱ्याचे नाव- श्री. आदेश डफळ, तहसिलदार, तहसिल कार्यालय मुरुड, जि. रायगड, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिकाऱ्याचे नाव-१)श्री. सचिन बच्छाव, मुख्याधिकारी मुरुड-जंजिरा नगरपरिषद, २) श्रीम.राजश्री मधुकर साळवी, महसूल नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय मुरुड, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालय,लोकमान्य टिळक रोड, मुरुड, जि. रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास १)वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २)निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालय,लोकमान्य टिळक रोड, मुरुड, जि. रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- दरबार हॉल, पंचायत समिती जवळ, डॉ.राजेंद्र प्रसाद रस्ता, मुरुड, जि.रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार.

नगरपरिषद पेण,प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10,11,12, निवडणुक निर्णयअधिकाऱ्याचे नाव- श्री.तानाजी शेजाळ, तहसिलदार, तहसिल कार्यालय पेण, जि. रायगड, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिकाऱ्याचे नाव- १) श्री. अभिषेक पराडकर, मुख्याधिकारी पेण नगरपरिषद, २) श्री. तुषार कामत, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय पेण , नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- पेण नगरपरिषद कार्यालय, शरद पवार भवन व प्रशासकीय इमारत, पेण, जि. रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास १) वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- पेण नगरपरिषद कार्यालय, शरद पवार भवन व प्रशासकीय इमारत, पेण, जि.रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- एज्युकेशन सोसायटी हायस्कुल, प्रांत कार्यालय शेजारी, पेण, जि. रायगड,महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार

०००००नगरपरिषद रोहा

प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10, निवडणुक निर्णयअधिकाऱ्याचे नाव-डॉ. किशोर देशमुख, तहसिलदार, तहसिल कार्यालय रोहा, जि.रायगड, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिकाऱ्याचे नाव- १) श्री. अजयकुमार एडके, मुख्याधिकारी रोहा नगरपरिषद,२) श्री.पुंडलिक मोकल, महसूल नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय रोहा, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- रोहा नगरपरिषद कार्यालय, नामदार श्री. शरद पवार प्रशासकीय इमारत पहिला मजला, रोहा, जि. रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास १) वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेसकरण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- रोहा नगरपरिषद कार्यालय, नामदार श्री. शरद पवार प्रशासकीय इमारत पहिला मजला, रोहा, जि. रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण-रोहा नगरपरिषदेचे जेष्ठ नागरीक सभागृह, रोहा, जि. रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार.

i: नगरपरिषद श्रीवर्धन,प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10, निवडणुक निर्णय अधिकाऱ्याचे नाव- श्री. महेंद्र वाकलेकर, तहसिलदार, तहसिल कार्यालय श्रीवर्धन, जि. रायगड, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिकाऱ्याचे नाव-१)श्री. जीवन पाटील, मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद, २) श्री.मनोज माने, महसूल नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय श्रीवर्धन, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- श्रीवर्धन नगरपरिषदेचे महाराष्ट्र भूषण आ.ति.डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, श्रीवर्धन जि. रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास १) वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- श्रीवर्धन नगरपरिषदेचे महाराष्ट्र भूषण आ.ति.डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, श्रीवर्धन जि. रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- शासकीय मध्यवर्ती प्रशासकीय भवन, पहिला मजला हॉल, तहसिल कार्यालय श्रीवर्धन, जि. रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार.

०००००i: नगरपरिषद उरण प्रभागाचे नाव व क्रमांक व थेट नगराध्यक्ष १,२,३,४,५,६,७,८,९,10, निवडणुक निर्णय अधिकाऱ्याचे नाव- श्री. उध्दव कदम, तहसिलदार, तहसिल कार्यालय उरण, जि. रायगड, सहाय्यक निवडणुकनिर्णय अधिकाऱ्याचे नाव-१) श्री. समीर जाधव, मुख्याधिकारी उरण नगरपरिषद, २) श्री.रविंद्र सानप, महसूल नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय उरण, नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध आल्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत, वेबसाईटवर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत (रविवार दि १६/११/२०२५ या सुट्टीच्‍यादिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.), नामनिर्देशनपत्रे दाखल करण्‍याची जागा- उरण नगरपरिषद कार्यालय, जि. रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१८/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे- दिनांक १९/११/२०२५ ते २१/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत, अपिल असल्यास १) वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल २) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत- दिनांक २१/११/२०२५ ते २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक २५/११/२०२५ रोजी पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्‍याची जागा- उरण नगरपरिषद कार्यालय, जि. रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ०७:३० पासून ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक- दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मत मोजणीचे ठिकाण- उरण नगरपरिषद कार्यालय तळ मजला गाळा नं.३ , महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार.तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

संविधान जनजागृती रॅलीमध्ये सहभाग नोंदवा विविध संघटनेच्या बैठकीत कल्याण दळे यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळामध्ये सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी शालेय क्रीडा स्पर्धा 2025- 26 मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणिडॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2023-24 साठी अर्ज मागविले.

पनवेल तालुक्यातील मौजे वळवली, येथील स. नं. 49/0, या जमिन-मिळकतींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणेच्या अनुषंगाने जाहीर सूचना प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta