vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांची लाईफ  लाईन बेस्ट वाचवा मुंबई वाचवा आंदोलनाला ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा

मुंबईकरांची लाईफ  लाईन बेस्ट वाचवा मुंबई वाचवा आंदोलनाला ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा

मुंबई प्रतिनिधी- मुंबई महानगरपालिकेची संबंधित असलेल्या बी इ एस टी प्रशासनाविरुद्ध बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे विविध मागण्यांकरिता बेस्ट वर्कर युनियन सरचिटणीस श्री शशांकराव यांनी बेस्ट प्रशासनाविरुद्ध बेमुदत आंदोलन उपोषण सुरू केले आहे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे

दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून बेस्ट वर्कर युनियन सरचिटणीस श्री शशांकराव यांनी बेस्ट प्रशासनाविरुद्ध बेमुदत आंदोलन उपोषण सुरू केले आहे त्यात काही मुंबईतील कामगार वर्ग आणि बेस्ट सेवेतील त्रुटी संदर्भात मुंबईकरणा भेडसावणाऱ्या समस्यांवर आंदोलन सुरू केले आहे त्यामध्ये आम्हा जेष्ठ मंडळींना भेडसवणारे प्रश्न जसे की नवी मुंबई ठाणे महापालिका या ठिकाणी जेष्ठांना मोफत बस प्रवास आहे त्या धर्तीवर मुंबईतही बेस्ट प्रशासनाने जेष्ठांकरिता मोफत अथवा सवलचे दारात सुरू करावा तसेच मुंबई शहरातील नामशेष होत चाललेला बसेसची संख्या वाढवून त्या नियमित व वेळेवर सोडाव्यात आणि श्रमिक कामगारांचा रोजगार देखावा या प्रमुख मागण्यांसाठी फेस्कॉम संलग्न हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ व झेंडा ग्रुप धारावी यांच्या वतीने बेस्ट बचाव आंदोलनाला ज्येष्ठांचाही पाठिंबा अशा आशयाचे पत्र दिनांक 10 नोव्हेंबर 25 रोजी आंदोलन करते उपोषण करते श्री शशांकराव यांना प्रत्यक्ष भेटून संपर्कप्रमुख श्री दिलीप गाडेकर तसेच परशुराम जाधव कचरू सदाफुले किसन नारायणे बबन गजरे मंगेश हटकर व संदीप सोनवणे यांनी एका निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून चर्चा करून पाठिंबा दर्शवला आहे कारण या आंदोलनामुळे बेस्ट वाचण्यास तसेच ज्येष्ठांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल असे आम्हाला वाटले या निवेदनाची प्रत माननीय महाव्यवस्थापक बेस्ट प्रशासन व माननीय महापालिका आयुक्त यांनाही देण्यात येण्याची माहिती श्री दिलीप गाडेकर यांनी दिली

संबंधित पोस्ट

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

सेलू येथे ‘नमो उद्याना’चे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन सेलूच्या विकासाला नवी गती; स्वच्छ, सुंदर शहर बनविण्याचा संकल्प —पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात “मन की बात” कार्यक्रम संपन्न”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

vishwatmaklokswamivarta

युवकांसाठी किनवट येथे शिका आणि कमवा अंतर्गत 23 एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन