vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बळ 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बळ

 

ठाणे प्रतिनिधी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे रणजीत यादव यांनी ग्रामपंचायत सिंगापुर, ता. मुरबाड, जि. ठाणे येथे भेट दिली.या दौऱ्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यामध्ये “पंचायत लर्निंग सेंटर” चे उद्घाटन व लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभहस्ते पार पडले

कार्यक्रमास गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुरबाड लता गायकवाड, विस्तार अधिकारी – ग्रा.प. मोतीराम भोये,विस्तार अधिकारी – ग्रा.प. लक्ष्मण सुरोशे, सरपंच – ग्रा.प. सिंगापुर देवराम वाघ, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश कोळी, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, CRP, महिला बचतगट सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सिंगापुर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समृद्ध, सक्षम व आत्मनिर्भर ग्रामपंचायतीकडे एक सकारात्मक पाऊल.

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र;    चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर

vishwatmaklokswamivarta

पालघर जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १६१२ कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे

शासन आणि युनिसेफमार्फत विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे…

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा;फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जालना महानगर मंडळातील जालना ग्रामीण व पूर्व जालना मंडळात भव्य रक्तदान शिबीरजिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात शिबीर संपन्न.